tag:blogger.com,1999:blog-7428289404186531026.post2057634912546766745..comments2023-05-20T04:08:23.455-07:00Comments on ’त्या’ कविता: तारांचे षष्टक- लॉर्काShraddha Bhowadhttp://www.blogger.com/profile/18187628178262974267noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-7428289404186531026.post-4114701004984167122012-10-18T00:23:38.381-07:002012-10-18T00:23:38.381-07:00विक्रम,
लईच एनीटाईम वगैरे.
अजून टाकणारेय-जस्ट बेयर...विक्रम,
लईच एनीटाईम वगैरे.
अजून टाकणारेय-जस्ट बेयर विथ मी!Shraddha Bhowadhttps://www.blogger.com/profile/18187628178262974267noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7428289404186531026.post-47597627904284110742012-10-17T09:52:27.305-07:002012-10-17T09:52:27.305-07:00लोर्काच्या कविता आधी कधी वाचनात आल्या नव्हत्या. धन...लोर्काच्या कविता आधी कधी वाचनात आल्या नव्हत्या. धन्यवादविक्रमhttps://www.blogger.com/profile/07209265991441767045noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7428289404186531026.post-24985863884188067362012-09-18T10:57:44.174-07:002012-09-18T10:57:44.174-07:00ए छान कमेंट लिहीणारया बये,
खाली बघत आलीस तर मी पाह...ए छान कमेंट लिहीणारया बये,
खाली बघत आलीस तर मी पाहून "च्यायला, आणखी कोण असणार?" असा विचार नाही का आला? अतरंग लोग बहुत कम रह गये, एक तुम और हम(बेशक) रह गये नुसार?
लॉर्का, बोर्जेस सगळे अनुवादित होऊन पडलेत. घालते सवडीने. तू अनुराधा पाटिलांचं काही वाचलं आहेस का? नसशील तर एकदा डोळ्याखालून घाल.Shraddha Bhowadhttps://www.blogger.com/profile/18187628178262974267noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7428289404186531026.post-16459031086165155832012-09-13T02:37:26.836-07:002012-09-13T02:37:26.836-07:00इंदिराबाईंची एक कविता शोधत शोधत इथे आले. मग कवी बघ...इंदिराबाईंची एक कविता शोधत शोधत इथे आले. मग कवी बघून सुखावले. लॉर्का बघून तर... एकदम दोन अॅण्टेना उगवल्या डोक्यावर. मग कवितेच्या खर्याखुर्या हस्तांतरणाची व्याख्या पाहून, हा ब्लॉग कुणाचाय ब्वॉ, असं बघत खाली आले, तर तू!
हाय का!
Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.com