उत्तररात्र-रॉय किणीकर

पूर्वरात्र एक वेदना घेऊन येते,
मध्यरात्र एक स्वप्न देऊन जाते.
आणि उत्तररात्र म्हणजे
जागर-यात्रेचे पुन: प्रस्थान

-रॉय किणीकर

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates