डोळ्यांना डसले पहाड इथले ह्या गोंदल्या चांदण्या
कोण्या रंग बिलोर गौर स्मृतीच्या ओल्या इथे पापण्या
गाभाऱ्यास अजून ओंजळभरी गंधार्थ संवेदना
बुद्धाच्या पडसावूलीत निजल्या ह्या राजवर्खी खुणा
निखळ, खऱ्याखुऱ्या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात
याच ’त्या’ कविता
या ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.
No comments:
Post a Comment