सुमित्राच्या कविता- सौमित्र

सुमित्रा!
तू उभी रहा इथेच
मी आधी जातो
म्हणजे मीच तुझ्या आयुष्यातून निघून गेलो 
असं होईल
नेहेमी-नेहेमी,
दुस-यांनीच का जायचं
माझ्या आयुष्यातून?

- सौमित्र

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates