कविता १ -इरावती कर्वे

तांबडी माती
माझा ओरबाडलेला अहंकार
शेवाळातून वर आलेली
कोवळी पानें
म्हातारया मनाच्या
हिरव्या आशा
निरभ्र निळे आकाश
जे व्हावें म्हणून मनाची
धडपड आहे ते


-इरावती कर्वे

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates