प्रत्येक झाडाचे
प्रत्येक पक्षी कसले तरी
कसले तरी गाणें गातो
प्रत्येक सूर
पानाइतकाच झाडांनाही
आपला आपला वाटतो
गाणें गातात
देणें देतात
झडून जातात
उडून जातात
झाडें नुस्तीं नुस्तीं उभी राहतात.
- आरती प्रभू
Subscribe to:
Post Comments (Atom)
`ये रे घना, ये रे घना..` ही कविता अपुरीच आहे का इथे? `टाकुनिया घरदार नाचणार नाचणार...` अशा ओळी आहेत ना पुढे?
ReplyDeleteएरवी तुमचा हा ब्लॉग भारी. एकदम.
sakul05@gmail.com
प्रिय अज्ञात,
ReplyDeleteकविता पूर्ण लिहून अपडेट केली आहे. ध्यानात आणून दिल्याबद्दल आणि पुढील अनेक रसभंग टाळण्यात मदत केल्याबद्दल थॅंक्स!
-श्रद्धा