सुमित्राच्या कविता- सौमित्र

मला भिती वाटते
रात्री-अपरात्री झोपेतून उठून 
छोटं मूल चालू लागतं दिशाहीन
त्याची
मी घटट लावून घेतल्यात 
स्वत:च्या सर्व दारं खिडक्या
पण तरी 
तू तुझी झोप सावध ठेवशील?

- सौमित्र

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates