तुम्हां वाचकमंडळींना या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात तुम्ही किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.
कविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.
सुमारे चारशेच्यावर कविता टाइप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत, की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.
काही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जाईल.
आणि,
एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टाइप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.
’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.
No comments:
Post a Comment