कि तू..-श्रीधर तिळवे


इंद्रिये तुझ्याकडे गहाण टाकता येत नाहीत
मेंदू तुझ्याकडे जमा होत नाही
एक मन आहे
पण ते तुला चालत नाही
आता ज्याला द्यायचे आहे
त्याने द्यावे तरी काय ?
कि तू
रिकामपणची कामगिरी आहेस ?
-श्रीधर तिळवे  

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates