इतिहासाचे अवघड ओझे!- विंदा करंदीकर

इतिहासाचे अवजड ओझें
डोक्यावर घेऊन ना नाचा;
करा पदस्थल त्याचे; आणिक
चढुनी त्यावर भविष्य वाचा!

-विंदा करंदीकर

3 comments:

Priyadarshi Ashok said...

माझ्या माहिती प्रमाणे. ...
इतिहासाचे अवघड ओझे .... असे शब्द विंदांच्या कवितेत नव्हते. ...
इतिहासाचे अवजड ओझे ..... असे शब्द होते.

Priyadarshi Ashok said...

माझ्या माहिती प्रमाणे. ...
इतिहासाचे अवघड ओझे .... असे शब्द विंदांच्या कवितेत नव्हते. ...
इतिहासाचे अवजड ओझे ..... असे शब्द होते.

Shraddha Bhowad said...

प्रि.अ.
चूक सुधारली आहे.
मी असाच घोळ ’कवितेच्या टिकाऊ वळचणीला
बेमालूमपणे’च्या ऐवजी
’कवितेच्या टाकाऊ वळचणीला
बेमालूमपणे’
असं लिहून केला होता.
मला त्यातही अर्थ सापडला तरी मूळ कवीचे शब्द ते नव्हते.
तसंच इथे.
खूप उशीर झालाय कमेण्ट द्यायला, आणि एडिट करायला, तरी यापुढे वाचणा-यांचे रसभंग टळतील, त्याकरता थॅंक्स!

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates