इतिहासाचे अवजड ओझें
डोक्यावर घेऊन ना नाचा;
करा पदस्थल त्याचे; आणिक
चढुनी त्यावर भविष्य वाचा!
-विंदा करंदीकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
निखळ, खऱ्याखुऱ्या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात
याच ’त्या’ कविता
या ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.
माझ्या माहिती प्रमाणे. ...
ReplyDeleteइतिहासाचे अवघड ओझे .... असे शब्द विंदांच्या कवितेत नव्हते. ...
इतिहासाचे अवजड ओझे ..... असे शब्द होते.
माझ्या माहिती प्रमाणे. ...
ReplyDeleteइतिहासाचे अवघड ओझे .... असे शब्द विंदांच्या कवितेत नव्हते. ...
इतिहासाचे अवजड ओझे ..... असे शब्द होते.
प्रि.अ.
ReplyDeleteचूक सुधारली आहे.
मी असाच घोळ ’कवितेच्या टिकाऊ वळचणीला
बेमालूमपणे’च्या ऐवजी
’कवितेच्या टाकाऊ वळचणीला
बेमालूमपणे’
असं लिहून केला होता.
मला त्यातही अर्थ सापडला तरी मूळ कवीचे शब्द ते नव्हते.
तसंच इथे.
खूप उशीर झालाय कमेण्ट द्यायला, आणि एडिट करायला, तरी यापुढे वाचणा-यांचे रसभंग टळतील, त्याकरता थॅंक्स!