प्रत्येक बाई -मलिका अमर शेख

प्रत्येक बाई कोरून जाते क्रूरपणे
तुमच्या त्वचेवर
तुमच्या आकाशावर
स्वत:चं लखलखतं स्त्रीत्व
न सारेच पुरूष अस्खलित अशिक्षित होतात
स्त्रीत्वाची गूढ लिपी वाचता वाचता!

- मलिका अमर शेख

6 comments:

Harsh Pawar said...

vahh

yogik said...

Shraddha a big thank you to you!

Harsh Pawar said...

बहुतही बढिया

Shraddha Bhowad said...

योगिक,
एनीटाईम!

हर्ष,
:)

yogik said...

wachtana Anais Nain aathwali..

Shraddha Bhowad said...

हो, भास होतो खरा. योगायोगाने ब्लॉगवर अनेसची पण एक कविता आहे. तिच्या अजून कविता टाकायचा प्रयत्न करेन. नक्की.

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates