तुमच्या त्वचेवर
तुमच्या आकाशावर
स्वत:चं लखलखतं स्त्रीत्व
न सारेच पुरूष अस्खलित अशिक्षित होतात
स्त्रीत्वाची गूढ लिपी वाचता वाचता!
- मलिका अमर शेख
निखळ, खऱ्याखुऱ्या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात
याच ’त्या’ कविता
या ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.
vahh
ReplyDeleteShraddha a big thank you to you!
ReplyDeleteबहुतही बढिया
ReplyDeleteयोगिक,
ReplyDeleteएनीटाईम!
हर्ष,
:)
wachtana Anais Nain aathwali..
ReplyDeleteहो, भास होतो खरा. योगायोगाने ब्लॉगवर अनेसची पण एक कविता आहे. तिच्या अजून कविता टाकायचा प्रयत्न करेन. नक्की.
ReplyDelete