प्रत्येक बाई -मलिका अमर शेख

प्रत्येक बाई कोरून जाते क्रूरपणे
तुमच्या त्वचेवर
तुमच्या आकाशावर
स्वत:चं लखलखतं स्त्रीत्व
न सारेच पुरूष अस्खलित अशिक्षित होतात
स्त्रीत्वाची गूढ लिपी वाचता वाचता!

- मलिका अमर शेख

6 comments:

  1. Shraddha a big thank you to you!

    ReplyDelete
  2. योगिक,
    एनीटाईम!

    हर्ष,
    :)

    ReplyDelete
  3. wachtana Anais Nain aathwali..

    ReplyDelete
  4. हो, भास होतो खरा. योगायोगाने ब्लॉगवर अनेसची पण एक कविता आहे. तिच्या अजून कविता टाकायचा प्रयत्न करेन. नक्की.

    ReplyDelete

 
Designed by Lena